विद्यार्थी नोंदणी, गुणपत्रक, दाखले, उपस्थिती – सर्व एकाच ठिकाणी. मुख्याध्यापक ते शिक्षक, सर्वांसाठी.
शाळेच्या दैनंदिन कामकाजासाठी सर्व साधने एकाच ठिकाणी
विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती, प्रवेश, नोंदणी, जातवार आकडेवारी एकाच ठिकाणी.
प्रगतीपत्रक, मार्कशीट, संचिका अहवाल – PDF download सह.
शाळा सोडल्याचा दाखला (LC), बोनाफाईड – QR code verification सह.
महिनानिहाय उपस्थिती, कामाचे दिवस, सत्रनिहाय आकडेवारी.
विद्यार्थ्यांची प्रगती, आवड, व्यक्तिमत्व – सत्रनिहाय नोंद.
जावक/आवक Register, LC पत्र, दाखला मागणी – सर्व डिजिटल.
शाळेशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवजांचे नमुने – PDF मध्ये पहा व डाउनलोड करा
* हे नमुने आहेत. तुम्ही तुमच्या शाळेच्या आवश्यकतांनुसार त्यात बदल करू शकता.
आमच्या प्रणालीचा वापर करणाऱ्या शाळांचे मत
महाराष्ट्र राज्य कर्मचारी वैद्यकीय प्रतिपूर्ती अर्ज प्रणाली
OTP पडताळणी, संपूर्ण अर्ज, ₹100 शुल्क भरून A4 PDF डाउनलोड करा.
DA / HRA / भत्ता फरक बिल (Difference Bill)
लॉगिन न करता, विनामूल्य – महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व इतर भत्त्यांचे फरक बिल तयार करा व डाउनलोड करा.
School Format Download Center
लॉगिन न करता – शाळेसाठी उपयुक्त फॉर्मेट, परिपत्रके, नमुने व अधिकृत दस्तऐवज मोफत डाउनलोड करा.
Annual Increment / वार्षिक वेतनवाढ बिल
लॉगिन न करता – वार्षिक वेतनवाढ तक्ता, एकत्रित बिल, वैयक्तिक स्लिप्स व covering letter तयार करा.
तुमच्या शाळेची नोंदणी करा आणि डिजिटल व्यवस्थापनाचा अनुभव घ्या.